शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या हस्ते सातारा-तुकूम रस्त्याचे लोकार्पण

By admin | Updated: July 26, 2016 01:06 IST

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आलेल्या....

चंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आलेल्या सातारा-तुकूम मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या रस्त्यावर दोन कोटी १८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्या अल्का आत्राम, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी.के.बालपांडे, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, सरपंच कविता मडावी आदी उपस्थित होते. राज्यमार्ग ३१८ ते कोसारा-सोईट-वरोरा-मोहर्ली-चंद्रपूर-जुनोना-गिलबिली-पोंभूर्णा-नवेगाव मोरे अशा ९ रस्त्यांचे सदर काम करण्यात आले असून दोन कोटी १८ लाख रुपये या कामावर खर्च करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रस्ते मजबूत बनविण्याचे काम सुरु असून गेल्या एक वर्षात २७२ कोटी रुपये जिल्ह्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी देण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १०० किलोमीटरची रस्त्याची कामे विशेष बाब म्हणून जिल्ह्यात मंजूर करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.