शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री पाच दिवस जिल्ह्यात, भरगच्च कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 22:47 IST

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे दि. १६ ते २१ जानेवारीपर्यंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान भरगच्च कार्यक्रम आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे दि. १६ ते २१ जानेवारीपर्यंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान भरगच्च कार्यक्रम आहेत.बुधवारी सकाळी ७.३० वाजता चंद्रपुरात आगमन होईल. सकाळी ११ वाजता चांदा क्लब ग्राऊंड येथे मिशन सेवा कार्यक्रमाला मार्गदर्शन करतील. शुक्रवारी सकाळी १० वाजता नियोजन भवनात विविध विकास कामांचा आढावा घेतली. शनिवारी सकाळी ७ वाजता नागपूरकडे प्रयाण करतील. दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे जिल्हा नियोजन सन २०१८-१९ या वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीस उपस्थित राहून सायंकाळी चंद्रपुरात परत येतील. सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शिनी सभागृहात महाराष्ट्र कामगार कल्याण कार्यक्रमात मार्गदर्शन करतील. रविवारी सकाळी ११ वाजता मेरू शिंपी समाजातर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता नागपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६ वाजता नागपूर येथून चंद्रपुरात आगमण होईल. रात्री ८ वाजता आर्य वैश्य समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. २१ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता स्टुडंट फोर्म ग्रुपने आयोजित केलेल्या महात्मा फुले शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर कोरपना येथून दुपारी १२.१५ वाजता अमरावतीकडे प्रयाण करणार आहेत.