शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

गुणवंत गौरव व सेवानिवृत्तांचा सत्कार

By admin | Updated: August 28, 2015 01:16 IST

चंद्रपूर तालुका वनखाते कर्मचारी पतसंस्थेची वार्षीक आमसभा महसूल भवन पाण्याच्या टाकीजवळ नागपूर रोड चंद्रपूर येथे मंगळवारी घेण्यात आली.

चंद्रपूर : चंद्रपूर तालुका वनखाते कर्मचारी पतसंस्थेची वार्षीक आमसभा महसूल भवन पाण्याच्या टाकीजवळ नागपूर रोड चंद्रपूर येथे मंगळवारी घेण्यात आली. यात गुणवंतांचा व सेवानिवृत्तांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.वाचन संस्कृती घरोघरी पोहचावी या उद्देशाने पुष्पगुच्छ ऐवजी प्रेरणादायी पुस्तक देऊन आमसभेला सुरुवात करण्यात आली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्निक व गुणवंत विद्यार्थ्यांना ‘ताई मी कलेक्टर व्हणार, माझा साक्षात्कारी हृदयरोग, अग्नीपंख, गरूडझेप आणि कोल्हाटयाचं पोर आदी प्रेरणादायी पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष अतकारे यांनी पतसंस्थेची झालेली प्रगती व पुढील वाटचाल या विषयावरील आपले विचार व्यक्त करून पुस्तक वाचनाचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख पाहुणे म्हणून इको-प्रोचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी वनाचे महत्त्व, भारतीय संस्कृती व आरोग्यासंबंधी नैसर्गिक उपचार पद्धती यावर विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे सभाध्यक्ष मोरेश्वर हेडावू यांनी मागील पाच वर्षात संस्थेच्या झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. अहवाल वाचन संस्थेचे मानद सचिव योगेश धकाते यांनी केले. (प्रतिनिधी)