शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात विविध संघटनांच्यावतीने शिवरायांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:52 IST

नगर परिषद प्रांगणातील पुतळ्याजवळ काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सकाळी उपस्थित होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. ...

नगर परिषद प्रांगणातील पुतळ्याजवळ काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सकाळी उपस्थित होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. यामध्ये प्रदेश अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, माजी नगराध्यक्ष डॉ. मधुकर बावणे, महिला शहर अध्यक्ष ॲड. मेघा भाले, महिला तहसील अध्यक्ष अफसाना सय्यद, नगरसेवक निशांत आत्राम, माजी नगरसेवक इस्माईल ढाकवाला तसेच इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजू झोडे व कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. शहरातील इतर संघटनांनीही यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले.

भाजपतर्फे शिव जन्मोत्सव

छायाचित्र : मंचावर शिवजयंती कार्यक्रम प्रस्तुत करताना कलाकार.

बल्लारपूर : शिव जन्मोत्सव सोहळा येथील वस्ती विभागातील गांधी चौकात भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा व शिवजयंती समिती बल्लारपूरद्वारा भव्य शोभायात्रा काढून साजरा करण्यात आला. शिव गीते, नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होेते. याप्रसंगी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, नगराध्यक्ष हरीश शर्मा व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मंचावर कलाकारांनी शिवजयंती सोहळ्यात शिवाजी महाराजांवर उत्कृष्ट संगीतमय नाट्य सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी शहरातील व बाहेर गावच्या लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.