शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीदिनी शहीद क्रांतीवीरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:37 IST

९ आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून अभ्यंकर मैदान किल्ल्यावरिल शहीद स्मारक व हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या चिमूर येथील शहीद क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया यांची उपस्थिती : चिमूर येथील हुत्मामा स्मारक येथे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ९ आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून अभ्यंकर मैदान किल्ल्यावरिल शहीद स्मारक व हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या चिमूर येथील शहीद क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्यासह वसंत वारजुकर, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्याम हटवादे, बकाराम मालोदे, तालुका महामंत्री विनोद अढाल, प्रकाश वाकडे, भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाटे, संजय कुंभारे, सुनील किटे, गुरुदेव क्रीडा संस्थाचे विनोद शिरपूरवार, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शिल्पा राचलवार, नगरसेवक उषा हिवरकर, नगरसेवक भारती गोडे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल कोलते, जिल्हा सचिव संदीप पिसे, तालुका अध्यक्ष किशोर मुंगले उपस्थित होते.