शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सात्यतपूर्ण प्रयत्नातून मोठी लढाई जिंकता येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:58 IST

जीवनात यश संपादन करायचे असल्यास, कष्टाशिवाय पर्याय नाही. बऱ्याचदा प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर खचून न जाता निरंतर प्रयत्न करत राहा, प्रयत्नांनी मोठ्यातील मोठी लढाई जिंकता येते, असा आशावाद जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : चांदा पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशोत्सव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जीवनात यश संपादन करायचे असल्यास, कष्टाशिवाय पर्याय नाही. बऱ्याचदा प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर खचून न जाता निरंतर प्रयत्न करत राहा, प्रयत्नांनी मोठ्यातील मोठी लढाई जिंकता येते, असा आशावाद जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी व्यक्त केला.उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टयानंतर चिमूकल्या विद्यार्थ्यांनी शाळा सुरू झाली. त्यामुळे चांदा पब्लिक स्कूल येथे प्रवेशोत्सव व गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी शाळेच्या संचालिका संजय जीवतोडे उपस्थित होत्या.यावेळी सत्र २०१८-१९ मध्ये उच्चश्रेणीत गुणांकन प्राप्त करणारे विद्यार्थी ओम गिट्टे, इशिका राऊ त, अनुश्री ठाकरे, राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीतील वेदांत येरेकर, पाचवीतील राम ततारे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणाºया शिक्षकांचा तसेच दहाव्या वर्गात हिंदी विषयाच्या उत्कृष्ठ निकालाकरिता शाळेच्या शिक्षिका जेबा जाकिर, ओपन डोअर स्पर्धेत गणित विषयात राष्टÑस्तरावर २५ वा क्रमांक प्राप्त करणाºया एम. माधवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.संचालन शाळेच्या शिक्षिका मजुंषा गौरकार तर आभार प्रिती चंद्रागडे यांनी मानले. यावेळी कार्यक्रम प्रमुख शोमा जाना तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.