शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय दूध डेअरी पूर्ण क्षमतेने चालावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:14 IST

येथील शासकीय दूग्धशाळा अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त असताना दुग्धशाळेद्वारा दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवावा, असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. दुग्धशाळेला भेट देवून आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : दुग्ध योजनेचा आढावा, संकलन केंद्राची पाहणी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील शासकीय दूग्धशाळा अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त असताना दुग्धशाळेद्वारा दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवावा, असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. दुग्धशाळेला भेट देवून आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.ना. अहीर यांनी शितकरण केंद्र आणि युनिटची पाहणी करून महत्त्वाच्या सुचना केल्या. दुग्धशाळेच्या माध्यमातून दुग्धोत्पादन क्षमतेची माहितीही जाणून घेतली. चंद्रपुरातील दुग्धशाळेची क्षमता ५० हजार लिटरची असताना केवळ ५ ते ७ हजार लिटर उत्पादन होत आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही दुग्धशाळा अधिकाधिक लोकाभिमुख कशी करता येईल. दुग्धशाळेतील दुधाचे उत्पादन अधिकाधीक ग्राहकांपर्यंत कसे पोहोचेल, याबाबत आग्रही राहून तसे प्रयत्न करावे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ना. अहीर म्हणाले, दुग्धशाळेतील दुग्धोत्पादन पूर्ण क्षमतेने होण्याकरिता शासन स्तरावरून विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचेशी चर्चा केली आहे. जिल्ह्याच्या दूध उत्पादन वाढीसाठी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.दुधाची आवश्यकता आणि जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या दुधाची आवक लक्षात घेता, या क्षेत्राला चालना देण्याची गरज आहे. दुधाचे उत्पादन कमी होत असल्याने स्थानिक उत्पादीत दुध संकलन केंद्रांची संख्या अल्प आहे. मात्र, उत्पादन वाढल्यास केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. प्रतीदिन किमान एक हजार लिटर दूध संकलन होईल, अशा प्रकारचे नियोजन शासकीय दुध डेअरीच्या माध्यमातून करावी, असेही ना. अहीर यावेळी म्हणाले.केंद्रातील प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना परत बोलाविणे, विक्री केंद्रात वाढ करण्यासाठी पाच सेंटरची स्थापना करणे आणि प्रलंबित अन्य प्रश्नांवरही ना. अहीर यांनी जिल्हा दुग्धविकास अधिकारी ज्ञानेश ढोके व व अन्य अधिकाºयांशी चर्चा केली. यावेळी विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेश मून, राजू घरोटे अ‍ॅड. प्रशांत घरोटे तसेच दुग्ध विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.