शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गाढवाची धिंड काढून शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:28 IST

केंद्र सरकारने अर्थसंकल्पनात पेट्रोल व डिझलवर कर लावण्याची घोषणा करताच पेट्रोल, डिझलच्या किमती वाढल्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाबाबत बँकाकडून अडवणूक व सुब्रमण्यम स्वामी यांच्या व्यक्तव्याचा कॉंग्रेसच्या वतीने आज गुरुवारी गाढवाची धिंड काढून निषेध नोदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने अर्थसंकल्पनात पेट्रोल व डिझलवर कर लावण्याची घोषणा करताच पेट्रोल, डिझलच्या किमती वाढल्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाबाबत बँकाकडून अडवणूक व सुब्रमण्यम स्वामी यांच्या व्यक्तव्याचा कॉंग्रेसच्या वतीने आज गुरुवारी गाढवाची धिंड काढून निषेध नोदविला.तसेच बस स्टॉप चौकात जनतेला पुष्पगुश्च देवून ‘अच्छे दिन आयेंगे’ या पंतप्रधान नरेंद्र मोदीनी दिलेल्या खोट्या आश्वासनाची आठवण जनतेला करून दिली. यावेळी याप्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, अल्प संख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मलिक शाकिर, केशव रामटेके, अश्विनी खोब्रागडे, संजय रत्नपारखी, हरीदास लांडे, अनुसूचित जाती विभाग शहर अध्यक्ष कुणाल रामटेके, ब्लॉक अध्यक्ष निखिल धनवलकर, सोहेल शेख, इकबाल भाई, मोहन डोंगरे, प्रकाश अधिकारी, घनश्याम वासेकर, बंडोपंत्त तातावार, शलिनी भगत, सुनिता सिंग व कार्यकते बहुसखेने उपस्थित होते.शासनाच्या धोरणाविरोधात व महागाईविरोधात काँग्रेसच्या वतीने बल्लारपूरसह जिल्हाभर आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :Governmentसरकार