शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मैदानावर शासकीय कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:13 IST

प्रजासत्ताक दिनाचा ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम २६ जानेवारीला सकाळी ९.१५ वाजता पोलीस मैदानावर होत आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रजासत्ताक दिनाचा ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम २६ जानेवारीला सकाळी ९.१५ वाजता पोलीस मैदानावर होत आहे. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाणार आहे. यासोबत चंद्रपूर महानगरपालिकेत शुक्रवारी सकाळी ७.५० वाजता ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. महापौर अंजली घोटेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. जिल्हा परिषदेत सकाळी ८ वाजता प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराळ भोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.यासोबत जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.ग्रामसभेत कुष्ठरोग निर्मूलनावर भाषणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या प्रगती योजनेत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचा सहभाग केला आहे. त्यामुळे यावर्षी २६ जानेवारीला गावागावात होणाºया ग्रामसभेत सरपंचांनी आपल्या भाषणामध्ये कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाविषयी जनजागृती करावी, असे निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय कुष्ठरोग मुक्तभारत यासाठी सर्वसामान्यांना प्रतिज्ञा करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा सहसंचालक कार्यालयाने या संदर्भात एक अध्यादेश काढून राज्यस्तरीय स्पर्श अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार राज्य समन्वय समिती, राज्य कुष्ठरोग समिती, जिल्हा समन्वय समिती, तालुका समन्वय समिती यांचे गठन करण्यात आले आले आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार