शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊ नमुळे गोसेखुर्दची कामे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येते असलेल्या आसोलामेंढा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या कामासाठी आसोलामेंढा प्रकल्प नुतणीकरण विभाग क्र. १ व क्र.२ अंतर्गत सुमारे ९०० कोटी रूपयांची कामे सुरू झाली असतानाच लॉकडाऊनमुळे जागेवरच थांबली आहेत. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांव्दारे शेतापर्यंत पाणी पोहचविले जाणार आहे. तर काही भागात कालवे प्रणालीने पाणी पोहचविले जाणार आहे. अनेक कालवे दुरूस्तीकरिता तोडफोड करण्यात आलीे आहेत.

ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न भेडसावणार : शेतकऱ्यांना चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : कोरोनाच्या संकटाने जगभरात थैमान माजविले असताना भारतातही झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे सावली तालुक्यात सुरू असलेली गोसेखुर्द प्रकल्पाची अनेक कामे प्रभावित झालेली आहेत. शेतीच्या सिंचनाचा प्रश्न भेडसावणार असल्याचे बोलले जात आहे.सावली तालुक्यात बारमाही सिंचनाची सोय होण्याच्या दृष्टीने गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. मात्र कोरोना विषाणूच्या संकटाने संपूर्ण जग थांबले असताना गोसेखुर्द प्रकल्पाची अनेक छोटी-मोठी कामे थांबविण्यात आलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्न निर्माण झाला आहे. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येते असलेल्या आसोलामेंढा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या कामासाठी आसोलामेंढा प्रकल्प नुतणीकरण विभाग क्र. १ व क्र.२ अंतर्गत सुमारे ९०० कोटी रूपयांची कामे सुरू झाली असतानाच लॉकडाऊनमुळे जागेवरच थांबली आहेत. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांव्दारे शेतापर्यंत पाणी पोहचविले जाणार आहे. तर काही भागात कालवे प्रणालीने पाणी पोहचविले जाणार आहे. अनेक कालवे दुरूस्तीकरिता तोडफोड करण्यात आलीे आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे संपूर्ण मजूर वर्ग आपल्या गावाकडे परत गेल्याने कामे अर्धवट स्थितीत आहेत. जेसीबी आणि पोकलँडव्दारे होणारी कामे सुरू असली तरी प्रत्यक्ष मजुरांमार्फतीने करण्यात येणारी कामे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. सिंचनाच्या दृष्टीने करण्यात येणारी कामे पुढील दोन महिन्यात पूर्ण झाली नाही तर सिंचनाचा प्रश्न आवासून उभा ठाकणार आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प