शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिपरीच्या दारूबंदीची आयजीकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:08 IST

 जिल्ह्यात दारूबंदीला तीन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अनेक अवैध दारुविक्रेते दारुची विक्री करु लागले. त्यामुळे काही भागात पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर दारूबंदीसाठी प्रभावी अंमलबजावणी केली. यामध्ये गोंडपिपरीचे ठाणेदार प्रविण बोरकुटे यांनी मागील वर्षभरात गोडपिपरीत दारूबंदीसाठी विविध उपक्रम राबविले.

ठळक मुद्देठाणेदारांचा सत्कार : जिल्हा पोलीस अधीक्षकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क्आक्सापूर : जिल्ह्यात दारूबंदीला तीन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अनेक अवैध दारुविक्रेते दारुची विक्री करु लागले. त्यामुळे काही भागात पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर दारूबंदीसाठी प्रभावी अंमलबजावणी केली. यामध्ये गोंडपिपरीचे ठाणेदार प्रविण बोरकुटे यांनी मागील वर्षभरात गोडपिपरीत दारूबंदीसाठी विविध उपक्रम राबविले. अनेक दारुविक्रेत्यांवर कारवाई केली. तर शांततेत बाधा आणणाºया कंटकाविरोधात तडीपाराचा प्रस्ताव बनविला. परिणामी तालुक्यात दारुबंदी प्रभावी ठरली. त्यामुळे ठाणेदार बोरकुटे यांच्या कामगिरीची दखल घेत नागपूरचे विशेष पोलीस महानिरिक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना यांनी पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात ठाणेदार प्रविण बोरकुटेंचा यांचा सन्मान केला.चंद्रपूर जिल्ह्यात बंदीनंतरही दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने दारूबंदी फसवी ठरल्याचा आरोप होत आहे. तीन वर्षांमध्ये हजारो कारवाया करण्यात आल्या. तरीसुद्धा दारूला आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नाही. मात्र गोंडपिपरी तालुक्यात ठाणेदार प्रविण बोरकुटे यांनी दारुविक्रीविरोधात मोहिम उभारुन प्रभावी दारुबंदी केली. याचू दखल घेत नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, शेखर देशमुख यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.