गुडबाय २०१६ २०१६ या वर्षाची शनिवारी अखेर झाली. या वर्षात अनेक चांगल्या-वाईट घडामोडी घडल्या. जिल्ह्यातही या सरत्या वर्षाने बरेच काही दिले आणि काही हिसकावूनही घेतले. या २०१६ वर्षाच्या अखेरचा जुनोना जलाशयावरील सूर्यास्त येथील छायाचित्रकार देवानंद साखरकर यांनी असा टिपला.