शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

गोंडपिपरीत कर्मचाऱ्यांनी राबविले स्वच्छता अभियान

By admin | Updated: November 11, 2014 22:38 IST

येथील पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून परिसर स्वच्छ करित स्वच्छता अभियान राबविले. सदर अभियानास कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गोंडपिपरी : येथील पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून परिसर स्वच्छ करित स्वच्छता अभियान राबविले. सदर अभियानास कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी यंदाचे वर्ष स्वच्छता अभियानाचा आगळावेगळा उपक्रम देशात लागु केला. सदर उपक्रमात देशपातळीवर नेते, अभिनेते, राजकीय पुढारी अधिकारी यांनी ठिकठिकणी स्वच्छता अभियान राबवून पंतप्रधानाच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. देशस्तरावर चाललेल्या याच उपक्रमाचा आदर्श ठेवत जिल्हास्तर व ग्रामीण स्तरावरही स्वच्छता अभियान राबविला जात असुन स्थानिक पंचायत समिती आवारात पं.स. सभापती रत्नमाला तोरे, उपसभापती रामचंद्र कुरवटकर, संर्वग विकास अधिकारी मोहीतकर तसेच पं. स. पंचायत विभाग, समाज कल्याण विभाग, कृषी, शिक्षण, पशुसंवर्धन व सामान्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून श्रमदानातून कार्यालय परिसरात स्वच्छता केली. (तालुका प्रतिनिधी)