शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिपरी नगरपंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2016 00:41 IST

गोंडपिपरी नगरपंचायतीला शहराच्या विकासासाठी दहा कोटी रुपयाचा निधी मंजुर झाला.

नियोजनाबाबत आढावा : तालुक्यातील गावांची पाहणीगोंडपिपरी : गोंडपिपरी नगरपंचायतीला शहराच्या विकासासाठी दहा कोटी रुपयाचा निधी मंजुर झाला. या निधीचा योग्य विनीयोग व्हावा, अशा सुचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी बुधवारी नगरपंचायत कार्यालयात अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी नगरपंचायतीला भेट देऊन सभा घेतली. पहिल्यांदाच नगरपंचायत गोंडपिपरी येथे तासभर चाललेल्या बैठकीत शहरातील विविध विषयावर चर्चा झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोंडपिपरी शहराच्या विकासाकरिता दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आणि निधी मंजुरही झाला. या निधीचा उपयोग शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता कसा करता येईल यावर चर्चा करण्यात आली. विकासाच्या नियोजनासंदर्भात जिल्हाकिारी आशुतोष सलील यांनी पाणी पुरवठा गांभीर्याने घेत नांदगाव जलशुद्धीकरण केंद्र, सुरगावपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्याचे आदेश दिलेत. यावेळी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसिलदार शिवराज पडोळे, आ. संजय धोटे, नगराध्यक्ष संजय झाडे, उपाध्यक्ष चेतनसिंह गौर, व नगरपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. नगरपंचायत क्षेत्रात येणाऱ्या ओपनस्पेस संदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. शौचालय निर्मिती सोबतच अनेक विषय घेत १० कोटी रुपयांचा उपयोग शहराच्या विकासासाठी कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करावे, अशा सुचना नगरपंचायत प्रसासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)