शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

घुग्घुस कडकडीत बंद, रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: August 9, 2014 01:34 IST

घुग्घुस गावांची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, औद्योगिक क्षेत्र असताना घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे.

घुग्घुस : घुग्घुस गावांची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, औद्योगिक क्षेत्र असताना घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीची स्थापना करुन आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात आज सकाळी घुग्घुस बंद, रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात पोलिसांनी ५८ कार्यकर्त्यांना अटक करुन सुटका केली.आजच्या रास्ता रोको आंदोलनात तीनशे पेक्षा अधिक लोकांनी भाग घेतला. घुग्घुस पोलिसांनी दंगा नियंत्रण पथक पाचारण केले होते. घुग्घुस बंदच्या दरम्यान मेडीकल वगळता व्यापारपेठ पूर्णत: बंद होती.गांधी चौकात झालेल्या जाहीर सभेत घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीचे अध्यक्ष शामराव बोबडे, प्रकाश बोबडे, गणेश शेंडे, ईबादुल सिद्दीकी, भोंगळे, रज्जाक भाई, राकेश जैस्वाल, राजू रेड्डी, नारायण ठेंगणे, प्रेमलाल पारधी, शेख अनवर यासह अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. रात्री उशिरापर्यंत सभा चालू होती. सभेत मोठ्या संख्येने नागरिकाची उपस्थिती होती. यावेळी शासनाच्या धोरणावर तिव्र शब्दात संताप व्यक्त केला. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शासनाला माहिती पुरविण्याकरिता कामचुकारपणा केल्याचा आरोप करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. गेल्या १५ वर्षापासून या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी एकीकडे नगर परिषदेचे आश्वासन देऊन गावाच्या विकासाची स्वप्ने दाखवून राजकारण करीत आहेत व घुग्घुसला विकास पासून दूर ठेवत असल्याचा आरोप सभेतून करण्यात आला. (वार्ताहर)