शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गावांना पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:57 IST

अपुऱ्या पावसामुळे नदीपात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. वर्धा नदीवर उद्योगांना पाणी देण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधण्यात आल्याने पिपरी, धानोरा, शेणगाव, शिदूर, वेडली, चिचाळा, वाढरी या सात गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

ठळक मुद्देनाना श्यामकुळे : जिल्हा आढावा बैठकीत पालकमंत्र्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : अपुऱ्या पावसामुळे नदीपात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. वर्धा नदीवर उद्योगांना पाणी देण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधण्यात आल्याने पिपरी, धानोरा, शेणगाव, शिदूर, वेडली, चिचाळा, वाढरी या सात गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाययोजनेसाठी आ. नाना श्यामकुळे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले.धानोरा-पिपरी गावाजवळ वर्धा नदीवर तात्पुरता बंधारा बांधण्यात आला आहे. त्याचे पाणी धारिवाल आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (एम.आय.डी.सी) येथील उद्योगांना देण्यात येत आहे. त्याच्या दुसºया बाजूला चिंचेला प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. मात्र, या योजनेपर्र्यंत आता पाणी पोहचणे कठीण झाले आहे. या योजनेवर परिसरातील पिपरी, धानोरा, शेणगाव, शिदूर, वेडली, चिचाळा, वाढरी या गावांना पाणीपुरवठा होता. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला. नदीपात्र फारसे पाणी नाही. त्यामुळे उद्योगांकडून पाण्याची उचल अशीच सुरु राहिली, तर ही पाणीपुरवठा योजनाच बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीतील पाण्यावर आधी पिण्यासाठी, कृषीसाठी आणि नंतर उद्योगांसाठी पाण्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आ. श्यामकुळे यांनी पालकमंत्र्यांंना केली.पालकमंत्र्याचे निर्देशजिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत आ. श्यामकुळे यांनी पाण्याचा प्रश्न पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यां निदर्शनास आणून दिले. त्यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाºयांना या प्रश्नावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले.