शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना सिंचनाकरिता पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:30 IST

हरणघाट उपसा सिंचन योजनेमधून शेतकºयांना पाणी दिले जात होत; मात्र या पाण्याचा पुरवठा पंधरा दिवसांपासून बंद केल्याने मूल परिसरातील शेतकºयासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती.

ठळक मुद्दे देवराव भोंगळे : हरणघाट उपसा सिंचन योजनेची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हरणघाट उपसा सिंचन योजनेमधून शेतकºयांना पाणी दिले जात होत; मात्र या पाण्याचा पुरवठा पंधरा दिवसांपासून बंद केल्याने मूल परिसरातील शेतकºयासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी हरणघाट उपसा सिंचन योजनेशी संबधित अधिकाºयांची नुकतीच बैठक घेतली. हरणघाट उपसा सिंचनयोजनविषयी निर्माण झालेल्या समस्या निकाली कशा काढता येईल, या विषयी काय उपाययोजना करता येईल, याविषयी चर्चा करुन, हरणघाट उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकºयांच्या शिवारात त्वरीत उपलब्ध करुन देण्याविषयी संबधीत यत्रंणेला आदेश दिले.हरणघाट उपसा सिंचन योजना मागील पंधरा दिवसांपासून बंद असुन, या योजनेचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे , शेतकºयांना वेळेत पाणी देणे कठीण झाले होते. यामुळे मुल परिसरातील धाण पीक पुर्णत: धोक्यात आले होते. जि.प. अध्यक्ष यांच्या दालनात पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता र.वा. पाटील, सहाय्यक अभियंता ए.बी .देशट्टीवार, उपसा सिंचन उपविभाग चंद्रपुरच्या उपकार्यकारी अभियंता विद्युत भरकाटे व मूल परिसरातील ग्रामस्थ यांच्या समक्ष बैठक घेवून उपसासिंचन योजनेचा विद्युत पुरवठा नियमित कसा करता येईल, याबाबत संबंधीत यंत्रणेने कायम स्वरुपी उपाय योजना करावी.शिवाय गोसिखुर्द धरणाचे येणारे पाणी नहरद्वारा आसोलामेंढा तलावाच्या नहरात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बैठकीला प्रभाकर भोयर, संजय येणूरकर, प्रविण येणूरकर, उमाजी निकुरे, अशोक लेनेगुरे, उल्हास अंबाटकर, नामदेव ढोके कावडे बैठकीला उपस्थित होते.