शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला सद्बुद्धी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:42 IST

भाजप सरकारमधील आमदार, मंत्री जनतेला अभद्र बोलून त्यांच्या भावना दुखावत आहेत. निवडणुकीदरम्यान त्यांनी जे वचन जनतेला दिले होते. त्याची पूर्तता भाजप सरकारकडून झाली नाही. त्यासाठी गणपती बाप्पाने भाजप सरकारला सद्बुद्धी प्रदान करावी, त्यामुळे जनतेच्या हिताचे कार्य घडेल या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवनिर्माण गणेश मंडळ येथे सद्बुद्धी यज्ञ करण्यात आला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण सेना : गणरायाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भाजप सरकारमधील आमदार, मंत्री जनतेला अभद्र बोलून त्यांच्या भावना दुखावत आहेत. निवडणुकीदरम्यान त्यांनी जे वचन जनतेला दिले होते. त्याची पूर्तता भाजप सरकारकडून झाली नाही. त्यासाठी गणपती बाप्पाने भाजप सरकारला सद्बुद्धी प्रदान करावी, त्यामुळे जनतेच्या हिताचे कार्य घडेल या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवनिर्माण गणेश मंडळ येथे सद्बुद्धी यज्ञ करण्यात आला.नोटबंदीच्या निर्णयामुळे जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडची दरवाढ, बेरोजगारी, शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण, जनतेच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये जमा करणे, बँक घोटाळे अशा अनेक बाबींसाठी सद्बुद्धी यज्ञ करण्यात आला. गणपतीच्या विसर्जनापूर्वी या सरकारला सद्बुद्धी द्यावी, त्यामुळे जनतेचे कल्याण होईल, अशी मागणी या यज्ञाद्वारे करण्यात आली.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सचिन भोयर, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, शहरअध्यक्ष मनदीप रोडे, सचिव भरत गुप्ता, वरोरा तालुकाअध्यक्ष राहुल खारकर, जिल्हा उपाध्यक्ष महिला सेना माया मेश्राम, शहर अध्यक्ष महिला सेना प्रतिमा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष मनवीसे कुलदीप चंदनखेडे, तालुका अध्यक्ष मनवीसे विवेक धोटे, तालुका उपाध्यक्ष किशोर मडगुलवार, शहर उपाध्यक्ष महेश वासलवार, तालुका उपाध्यक्ष मनवीसे मयूर मदनकर, शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, मनोज तांबेकर, करण नायर, शिरीष माणेकर,नितीन टेकाम, राकेश पराडकर, चैतन्य सदाफळे आदी उपस्थित होते.