शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनी उत्तुंग भरारी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा दिली आहे. मात्र ही केवळ घोषणा नसून आपल्या सर्वांची प्राथमिकता व जबाबदारी आहे. मुलींच्या सुरक्षेसोबतच सर्वच क्षेत्रात मुलींची प्रगती व्हावी, यासाठी आपण सतत प्रयत्नरत आहोत. त्यामुळे मुलींनी यशाला गवसणी घालत उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : लालपेठ येथे बतुकम्मा महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा दिली आहे. मात्र ही केवळ घोषणा नसून आपल्या सर्वांची प्राथमिकता व जबाबदारी आहे. मुलींच्या सुरक्षेसोबतच सर्वच क्षेत्रात मुलींची प्रगती व्हावी, यासाठी आपण सतत प्रयत्नरत आहोत. त्यामुळे मुलींनी यशाला गवसणी घालत उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहीर यांनी केले.बतुकम्मा महोत्सव कमिटीच्या वतीने तेलगू भाषिक बांधवांचा बतुकम्मा महोत्सव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी तेलुगू हायस्कूल लालपेठ कॉलरी येथे नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना श्यामकुळे, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, उपमहापौर अनील फुलझेले, श्रीधर रेड्डी, दिनकर पावडे, मोहन चौैधरी, नगरसेविका कल्पना बागुलकर, ज्योती गेडाम, माया उईके, शिला चव्हाण, निलम आक्केवार, नगरसेवक संदीप आवारी, उपक्षेत्रीय प्रबंधक हलदर उपस्थित होते.ना. हसंराज अहीर पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने तेलंगणा प्रदेशाची प्रभारी म्हणून जबाबदारी दिल्यानंतर तेथील संस्कृती जवळून पाहण्याचा योग आला. व त्यातूनच या बतुकम्मा महोत्सवाचे आयोजन करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.चंद्रपूर क्षेत्रात लाखोंच्या संख्येने तेलुगू भाषिक वास्तव्यास असून हा सण दरवर्षी साजरा करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना तेलंगणाचे आमदार किशन रेड्डी यांनी पुढील वर्षी महोत्सवासाठी तेलंगणातून महिलांचा बतुकम्मा समूह व चित्रपट सुष्टीतील सिनेतारिका आणण्याचे आश्वासन दिले. यावेळी पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला गणेश गेडाम, जितेंद्र धोटे, सतीश तिवारी, दिनकर पावडे, बतुकम्मा कमिटीचे अध्यक्ष तथा मनपा झोन सभापती श्याम कनकम, सदस्य संजय मिसलवार, राजेश तिवारी, श्रीनिवास रंगेरी, राजू कामपेल्ली आदी उपस्थित होते.