शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी नहराची पाईपलाईन फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 05:00 IST

अप्पर तालुक्यातील सर्वात मोठी तळोधी बा. ग्रामपंचायत आहे. याठिकाणी गावाच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दोन पाण्याच्या टाक्या होत्या. मात्र, गावात नळयोजनेच्या माध्यमातून पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे मागील वर्षी  सिंचाई विभागाच्यावतीने तळोधी बा. येथे नव्याने पूरक पाणीपुरवठा जलविद्युत शुद्धीकरण यंत्र बसविले. त्याकरिता घोडाझरी धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, निकृष्ट पाईपलाईनमुळे जागोजागी पाईपलाईन फुटली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी बा : वर्षभरापूर्वी पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करून तळोधी बा. येथे जलविद्युत शुद्धीकरण यंत्राची पूरक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, निकृष्ट पाईपलाईनमुळे किटाळीजवळ पाईपलाईन फुटली. यामुळे नळयोजनेचे पाणी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे महिला वर्गाला मोठा त्रास होत आहे.अप्पर तालुक्यातील सर्वात मोठी तळोधी बा. ग्रामपंचायत आहे. याठिकाणी गावाच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दोन पाण्याच्या टाक्या होत्या. मात्र, गावात नळयोजनेच्या माध्यमातून पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे मागील वर्षी  सिंचाई विभागाच्यावतीने तळोधी बा. येथे नव्याने पूरक पाणीपुरवठा जलविद्युत शुद्धीकरण यंत्र बसविले. त्याकरिता घोडाझरी धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, निकृष्ट पाईपलाईनमुळे जागोजागी पाईपलाईन फुटली जात आहे. त्यामुळे तळोधी बा. येथील नागरिकांना विहीर, बोअरवेलचे पाणी प्यावे लागते आहे. वारंवार नळयोजना बंद केल्या जात असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. ग्रामपंचायत तळोधी बा.च्यावतीने लाईनची दुरुस्ती केली जात असून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली .

निकृष्ट पाईपलाईनमुळे वारंवार पाईपलाईन फुटली जाते. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून  फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येऊन नळयोजना सुरू करावी.    -अशोक ताटकर, माजी सभापती पं. स. नागभीड

 

टॅग्स :water transportजलवाहतूक