शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
8
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
9
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
10
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
11
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
12
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
13
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
14
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
15
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
16
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
17
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
18
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
19
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
20
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

वलनीत सुरू झाले घरकुल मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:23 IST

नागभीड : तालुक्यातील वलनी येथे घरकूल मार्टचे उद्घाटन गुरूवारी पार पडले. या मार्टमधून घरकूल लाभार्थ्यांना माफक दरात घरकूल साहित्य ...

नागभीड : तालुक्यातील वलनी येथे घरकूल मार्टचे उद्घाटन गुरूवारी पार पडले. या मार्टमधून घरकूल लाभार्थ्यांना माफक दरात घरकूल साहित्य उपलब्ध होणार आहे.

तालुका जीवन्नोत्ती अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती नागभीड व राणी हिराई शेतकरी उत्पादक कंपनी नागभीड यांच्या संयुक्त विद्यमाने हे घरकूल मार्ट सुरू करण्यात आले आहे. नागभीड तालुक्यातील ज्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधायचे असेल त्यांच्याकरिता कमी दरात घरकुल बांधकामाचे साहित्य शासनातर्फे या घरकुल मार्टमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे यांनी केले. अध्यक्षस्थानी सभापती प्रफुल खापर्डे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे, पं. स. सदस्य सुषमा खामदेवे, पं. स. सदस्या रंजना पेंदाम, सरपंच अनिल बोरकर, तालुका अभियान समन्वयक मोहीत नैताम यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथींचे समयोचित मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे संचालन वर्षा लांजेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रूपाली कोसे यांनी केले.