शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक

By admin | Updated: July 26, 2016 01:03 IST

जिल्ह्यातील सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ मध्ये मुदत संपणाऱ्या राजुरा, जिवती, सिंदेवाही व मूल तालुक्यातील ...

७९ ग्रा. पं. मध्ये पोटनिवडणूक : २४ आॅगस्टला मतदानचंद्रपूर : जिल्ह्यातील सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ मध्ये मुदत संपणाऱ्या राजुरा, जिवती, सिंदेवाही व मूल तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचा व ७९ ग्रामपंचायतीमधील ११९ रिक्त जागांसाठी पोट निवडणूकीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम आयोगाने घोषित केला आहे. ९ ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक व ७९ ग्रामपंचायतमधील पोट निवडणूकीसाठी २४ आॅगस्टला मतदान होणार आहे. निवडणूकांची नोटीस प्रसिध्द करण्याची तारीख २५ जुलै असून नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा ३ आॅगस्ट ते ९ आॅगस्ट दरम्यान सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत राहणार आहे. १० आॅगस्ट रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. १२ आॅगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक चिन्ह तसेच अंतिम रित्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी १२ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेनंतर प्रसिध्द करण्यात येईल. २४ आॅगस्टला मतदान होईल तर मतमोजणी २६ आॅगस्ट रोजी होईल. निकाल २९ आॅगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.निणडणूक घोषित केलेल्या क्षेत्रात तत्काळ आचारसंहिता लागू करण्यात आली असून ही आचारसंहिता निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)