शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन अट्टल चोरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:24 IST

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोरील गल्लीत भरदिवसा चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद ...

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोरील गल्लीत भरदिवसा चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर डीबी पथकाने चोरट्याचा शोध सुरु केला. यावेळी जितेंद्रकुमार व नीतेश याला ताब्यात घेऊन चौकशी केली. या दोघांनी मल्टी ऑरगॅनिट कंपनी, एमआयडीसी परिसरातील चिंचाळा ते बायलर गेटवर मोबाईल चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. तसेच श्यामनगरातील सचिन श्रीकोंडावार यांच्या घरातून ४० हजार रुपये चोरी केल्याप्रकरणी इंदिरानगर येथील तेजस मेश्राम याला अटक केली. त्याने चोरीची कबूली दिली असून त्या रक्कमेतून दुचाकी खरेदी केल्याची माहिती दिली. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघमारे, विजय कोरडे, दौलत चालखुरे, शरीफ शेख, विलाक निकोडे, जयंता चुनारकर, पांडुरंग वाघमोडे, सतीश टोंगलकर यांनी केली.