गरिबाचा फ्रीज बाजारात... श्रीमंताच्या घरी फ्रीजमधील थंड पाण्याचा पिण्यासाठी वापर होत असला तरी आजही अनेक जण माठातील थंड पाणी पितात. उन्हाळा सुरू होताच गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे मातीचे माठ बाजारात विक्रीला आले आहे.
गरिबाचा फ्रीज बाजारात...
By admin | Updated: March 17, 2017 01:01 IST