शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: August 26, 2014 23:21 IST

बाबूपेठ परिसरातील नागरिकांना मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून बाबुपेठ उड्डाण पुलाचा नकाशा आणि ३३ लाख रुपये राज्य

चंद्रपूर : बाबूपेठ परिसरातील नागरिकांना मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून बाबुपेठ उड्डाण पुलाचा नकाशा आणि ३३ लाख रुपये राज्य शासनाने विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडे सादर केल्याने या पुलाचा मार्ग मोकळा होणर असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. बाबूपेठ रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूल नसल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. गेट वारंवार बंद होत असल्याने चंद्रपूर शहरात येणाऱ्यांसाठी या गेटजवळच तासंतास ताटकळत राहावे लागत असते. परिणामी या उड्डाण पुलाच्या मागणीसाठी वारंवार आंदोलन आणि मोर्चे काढण्यात येत आहेत. मागील अनेक दिवसांपासून या पुलाच्या कामासाठी नागरिकांची ओरड सुरू आहे. राज्य शासन आणि रेल्वे विभाग यांच्यातील समन्वयाअभावी उड्डाण पुलाचा प्रश्न प्रलंबित होता. अलीकडेच या पुलाचा नकाशा आणि राज्य शासनाने भरावयाची रक्कम २२ आॅगस्टला मंडळ रेल्वे अधिकारी ओ.पी. सिंग यांच्याकडे सादर केली. यावेळी खासदार, हंसराज अहीर, आमदार श्यामकुळे, वरिष्ठ विभागीय अभियंता एच.एल. कावरे, सहाय्यक अधीक्षक अभियंता टांगले, कार्यकारी अभियंता तेलंग उपस्थित होते. चंद्रपूर शहरातील बाबुपेठ रेल्वे क्रॉसिंग येथे दोन रेल्वेलाईन आहेत. या दोन्ही विभागांची परवानगी घेण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी या रेल्वे गेटवर डागडुजीचे काम करण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. (नगर प्रतिनिधी)