शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या वतीने मोफत रुग्ण बस सेवा सुरू

By admin | Updated: June 25, 2016 00:45 IST

शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य शिवसेना वरोरा तालुका व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, वर्धा ...

वरोरा : शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य शिवसेना वरोरा तालुका व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा शहरातून आठवड्यातून तीन दिवस रुग्णांकरिता मोफत बस सेवा २३ जूनपासून सुरू करण्यात आली.गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने मोफत रुग्ण बस सेवा वरोरा ते विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथे सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातून गुरुवार, शुक्रवार, शनिवार या दिवसात रुग्णांना मोफत बस सेवा पुरविण्यात येणार आहे. रुग्णांची बस सकाळी ७.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वरोरा येथून निघणार आहे. वनोजा, पांझुर्णी, वंधली, माढेळी, नागरी, लाडकी, मानोरा फाटा, तातेफळ, कुंभी, हिंगणघाट, धोतरा या मार्गाने सावंगी मेघे येथे पोहचणार आहे. २३ जूनला सकाळी आमदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते वरोरा येथे हिरवी झेंडी दाखवून मोफत रुग्ण बस सेवेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी न.प. पाणी पुरवठा सभापती पुरुषोत्तम खिरटकर, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, शिवसेना शहर प्रमुख निलेश भालेराव, माजी नगरसेवक खेमराज कुरेकार, अ‍ॅड. फुलझेले, बंडू देवूलकर, बाजार समिती उपसभापती राजू चिकटे, सपन डे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. जी.डब्ल्यू. भगत, रुग्णालय प्रतिनिधी सुभाष दांदळे, सावंगी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी सुनील साकळे, सचिन शेंडे, विजय खैरे, किशोर खोंड, अय्युब पठाण आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)