शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गापूर कोळसा खाणीतील रस्त्यावर वाघाचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST

दुर्गापूर कोळसा खाण परिसरात बिबट्यांचा वावर आहे. या परिसरात बिबट्याने पाच ते सात लोकांचा बळीही घेतला आहे. अजूनही येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना ठीकठिकाणी बिबट्यांचे दर्शन होत आहे. मात्र, काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चक्क एक भलामोठा पट्टेदार वाघ खाणीच्या रस्त्यानेच मार्गक्रमण करीत होता. कर्तव्यावर असलेले एक अधिकारी खाणीतून परत येत असताना त्यांच्या चारचाकी वाहनापुढे हा वाघ तब्बल दोन किलोमीटर रस्त्याने पुढे चालला.

अजिंक्य वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कदुर्गापूर : ताडोबात एखादा पट्टेदार वाघ मुक्त संचार करीत असताना आढळून यावा, असाच एक वाघ शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान दुर्गापूर सेक्टर -५ या कोळसा खाणीतील रस्त्यावर एका अधिकाऱ्याच्या वाहना पुढे तब्बल दोन किलोमीटर रस्त्याने चालताना आढळून आला. त्यामुळे खाणीत सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.           दुर्गापूर कोळसा खाण परिसरात बिबट्यांचा वावर आहे. या परिसरात बिबट्याने पाच ते सात लोकांचा बळीही घेतला आहे. अजूनही येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना ठीकठिकाणी बिबट्यांचे दर्शन होत आहे. मात्र, काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चक्क एक भलामोठा पट्टेदार वाघ खाणीच्या रस्त्यानेच मार्गक्रमण करीत होता. कर्तव्यावर असलेले एक अधिकारी खाणीतून परत येत असताना त्यांच्या चारचाकी वाहनापुढे हा वाघ तब्बल दोन किलोमीटर रस्त्याने पुढे चालला. पाऊण तासानंतर  तो खाणीलगतच्या जंगलात शिरला. ताडोबात न जाता कर्तव्यावर असतानाच अधिकाऱ्याला पट्टेदार वाघाच्या मुक्तसंचाराचा मनसोक्तपणे मनमुराद आनंद लुटायला तर मिळाला. मात्र, सायंकाळच्या वेळेस सर्वत्र शुकशुकाट असलेल्या निर्जन रस्त्यावरील हे वाघाचे दृश्य नक्कीच धडकी भरविणारे होते. येथील बिबट्यासह पट्टेदार वाघांचे वाढते वास्तव्य  कर्तव्यावर ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यास अतिशय धोक्याचे आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ