शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलावरून चारचाकी वाहन खाली कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST

अभिषेक गुप्ता व इतर तिघेजण मित्राच्या लग्नाला चंद्रपूरला आले होते. लग्न आटोपून चंद्रपूरहून बल्लारपूरकडे जात होते. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित होते. बायपास मार्गावरील उड्डाणपुलावजवळ चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहन ( क्रमांक एमएच ३४ बीआर ०१४१) पुलावरून खाली कोसळले.  या अपघातात अभिषेक गुप्ता (२२) रा. गोरक्षण वार्ड बल्लारपूर हा जागेवरच ठार झाला तर रोहित सुभाष तोगरवार (२१) व मोहन सल्लारेडी (२१) रा. बालाजी वाॅर्ड बल्लारपूर हे गंभीर जखमी झालेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मद्यधुंद अवस्थेत चारचाकी वाहनाने चंद्रपूरहून बल्लारपूरकडे जात असताना बायपास मार्गावरील डीएएड कॉलेजजवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ वाहन पलटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अभिषेक गुप्ता रा. गोरक्षण वार्ड बल्लारपूर असे  मृतकाचे नाव आहे. अभिषेक गुप्ता व इतर तिघेजण मित्राच्या लग्नाला चंद्रपूरला आले होते. लग्न आटोपून चंद्रपूरहून बल्लारपूरकडे जात होते. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित होते. बायपास मार्गावरील उड्डाणपुलावजवळ चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहन ( क्रमांक एमएच ३४ बीआर ०१४१) पुलावरून खाली कोसळले.  या अपघातात अभिषेक गुप्ता (२२) रा. गोरक्षण वार्ड बल्लारपूर हा जागेवरच ठार झाला तर रोहित सुभाष तोगरवार (२१) व मोहन सल्लारेडी (२१) रा. बालाजी वाॅर्ड बल्लारपूर हे गंभीर जखमी झालेत व भुवन गजभिये (२१) रा. राजुरा किरकोळ जखमी झाला. चंद्रपूर शहर पोलिसांना या घटनेची  माहिती  मिळताच पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघमारे व त्यांची चमू लगेच तात्काळ घटनास्थळी पोहोचले व जखमींना तात्काळ चंद्रपूर सामान्य रुग्णालयात हलविले. तसेच क्रेनच्या सहाय्याने चारचाकी वाहन काढण्यात आले. वृत्त हाती येईपर्यंत दोघांची प्रकृती गंभीर असून एका युवकाला किरकोळ जखमी असल्याने सुटी देण्यात आली, अशी माहिती आहे. अपघातातील क्षतीग्रस्त झालेले वाहन बल्लारपुरातील सुभाष तोगरवार यांच्या मालकीचे होते. 

 

टॅग्स :Accidentअपघात