शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलबसचे नियम काटेकोर पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:37 IST

स्कूलबसने विद्यार्थ्यांची ने-आण करताना विद्यार्थ्यांना धोका होवू नये, यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शहरातील शाळांच्या मुख्याध्यापक प्राचार्यांची बैठक घेऊन स्कूलबच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देमहेश्वर रेड्डी : चंद्रपुरात जिल्हा स्कूल बस समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्कूलबसने विद्यार्थ्यांची ने-आण करताना विद्यार्थ्यांना धोका होवू नये, यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शहरातील शाळांच्या मुख्याध्यापक प्राचार्यांची बैठक घेऊन स्कूलबच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.३० जानेवारी रोजी स्थानिक बी.जे.एम. कारमेल अ‍ॅकेडमी येथील विद्यार्थ्याचा शाळेच्या वेळेत अपघात होऊन मृत्यू झाला. अशा दुर्देवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता पोलीस अधीक्षकांनी या बैठकीचे आयोजन केले होते. प्रत्येक शाळास्तरावर शाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्क व बस थांबे निश्चित करणे यासाठी प्रत्येक शाळेची एक परिवहन समिती स्थापन करावी, अशा सुचना सर्व शाळांना सूचना दिल्या. स्थापित समितीकडून वाहनांची कागदपत्रे, नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, वायु प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचे लायसन्स, अग्निशामक, प्रथमोपचार पेटी आदींची पडताळणी करण्यात यावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षीत प्रवासाकरिता शाळेचे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक जबाबदार राहतील अशी सूचनाही पोलीस अधीक्षक यांनी दिली. स्कूलबसमधील प्रथमपोचार पेटी व आवश्यक औषधे बसमध्ये आहेत किंवा नाही, याची प्राचार्यांनी दर महिन्याला तपासणी करण्याबाबतच्या सूचनाही पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी यावेळी दिल्या.बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण उपस्थित होते.