शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राजा बिरशहाच्या समाधीस पुष्पअर्पण कार्यक्रम

By admin | Updated: February 15, 2017 00:45 IST

इको-प्रो संस्था व एफ ई एस गर्ल्स महाविद्यालयाच्यावतीने मंगळवारला व्हॅलेंटाईन दिनाचे औचित्य साधून ...

व्हॅलेंटाईन' दिन साजरा : इको-प्रो व एफ ई एस महाविद्यालयाचा उपक्रम चंद्रपूर : इको-प्रो संस्था व एफ ई एस गर्ल्स महाविद्यालयाच्यावतीने मंगळवारला व्हॅलेंटाईन दिनाचे औचित्य साधून गोंडराजाच्या समाधीस्थळवरील राजा बिरशाह यांच्या समाधीस पुष्पअर्पण कार्यक्रम पार पडला.प्रेमाचे प्रतीक म्हणून राजा बिरशाहच्या समाधीकडे बघितले जाते. परंतु, राणी हिराईने आपले पती राजा बिरशाह यांच्या प्रति असलेले प्रेम फक्त स्मारकापूरते मर्यादित न ठेवता, आपल्या चौफेर कार्यातूनन दाखवून दिले आहे. त्याचा उजाळा आजच्या युवा पिढीला व्हावा, आणि प्रेमाचा खरा अर्थ कळवा याकरिता दरवर्षी प्रेम दिनाच्या दिवशी राजा बिरशाह यांच्या समाधीस पुष्पअर्पण करण्यात येते.१४ फेब्रुवारीला देशभरात 'व्हॅलेंटाइन डे' साजरा केला जातो. त्यामुळे युवा पिढी क्षणभंगुर प्रेमाच्या मागे लागून सर्वस्व गमविण्याच्या कित्येक घटना समोर येत असतात. युवा विचारांना वेगळी दिशा मिळावी म्हणून राजा बिरशाहच्या समाधी वर पुष्पअर्पण करून प्रमेविरांना इतिहासाची माहिती देण्यात येते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रभू चोथवे तर प्रमुख पाहुणे म्हणून इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, प्रा डॉ विद्या वैद्य, प्रा डॉ देशमुख, प्रा डॉ इसादास भडके, धर्मेंद्र लुनावत आदी उपस्थित होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य चोथवे म्हणाले, भारतीय संस्कृतीत प्रेमाचे व्यापक स्वरूप आहे. व्हॅलेंटाइन डे म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीच्या निमित्याने आपण प्रदूषण निर्माण करीत आहोत. आपल्या शहरात ऐतिहासिक बिरशाह समाधीच्या रुपाने प्रेरक आणि सुंदर समाधी आहे. आपण आई-वडील,भाऊ-बहीण यांच्या प्रेमाचा विस्तार केला पाहिजे. इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे म्हणाले, राजा बिरशाह समाधी म्हणजे सुंदर वास्तू राणी हिराई ने बांधून त्यांच्या प्रति असलेले प्रेम आपल्या कायार्तून अजरामर केले. या निरागस प्रेमाचा इतिहास आपण जानला पाहिजे. युवकांनी क्षणभंगुर प्रेमाच्या मागे लागू नये. आपल्या विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्याकरिता विशिष्ट दिवसाची गरज नसून ते आपल्या वागणुकीतून आणि कायार्तून व्यक्त व्हायला पाहिजे, असे मत व्यक्त केले.यावेळी प्रा डॉ विद्या वैद्य यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ इसादास भडके तर आभार प्रा आनंद वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा.मेघमाला मेश्राम, प्रा राजेंद्र बरसागडे, प्रा राजेश चिमनवार, प्रा अशोक बन्सोड तसेच इको - प्रो चे सर्व सदस्य उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)