शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरातील विविध समस्या सोडवा

By admin | Updated: August 10, 2015 00:38 IST

येथील अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीच्यावतीने शहरातील डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड, रवींद्रनगर वॉर्ड, विवेकानंद वॉर्डातील महत्त्वपूर्ण समस्या सोडविण्यासंदर्भात ....

नगराध्यक्षांना निवेदन : अन्याय निवारण समितीचा पुढाकारबल्लारपूर : येथील अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीच्यावतीने शहरातील डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड, रवींद्रनगर वॉर्ड, विवेकानंद वॉर्डातील महत्त्वपूर्ण समस्या सोडविण्यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी नगराध्यक्ष छाया मडावी यांना निवेदन सादर करून समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली.शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून सफाई केली जात नाही. डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्डात भूमिगत नालीचे बांधकाम करून बुद्ध विहार परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणी मूत्रिघराचे बांधकाम करण्यात यावे. रविंद्रनगर वॉर्डात पथदिव्याची व्यवस्था करून खांब दुरूस्त करावा. शहराच्या अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण करावे. कला मंदिर ते न्यू कॉलनी रस्त्याचे रूंदीकरण करण्यात यावे. विद्यानगर वॉर्डातील घरावरून गेलेले विद्युत ताराची पर्यायी व्यवस्था करावी. बचत भवनाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष छाया मडावी यांना देण्यात आले. यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला शहराच्या विकास आराखड्यात बहुतेक समस्यांचा समावेश करण्यात आला असून विकासाची कामे जलदगतीने केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नत्थू रामटेके, जे.टी. रंगारी, परमानंद भडके, चंद्रशेखर गेडाम, पृथ्वीराज वाळके, गौतम निमसटकर, कपील ठमके, जगदीश गेडाम, उषा लोंढे, रजनी जुमडे, शिल्पा ठमके, शारदा सातपुते यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)