शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची तवेरा वाहनास धडक पाच जण जखमी

By admin | Updated: May 27, 2015 01:21 IST

ट्रकने समोरून तवेरा वाहनास जोरदार धडक दिली. या अपघातात तव्हेरा वाहनातील पाच व्यक्ती गंभीर जखमी झाले.

वरोरा : ट्रकने समोरून तवेरा वाहनास जोरदार धडक दिली. या अपघातात तव्हेरा वाहनातील पाच व्यक्ती गंभीर जखमी झाले. सदर अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावरील खांबाडा गाव शिवारात सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला.ज्ञानेश्वर सदाशिव झाडे (४३) रा. वरोरा, चेतना विठ्ठल शेट्टे (२७), संगीता अभय रामगिरवार, प्रिया देवीदास शेट्टे, साधना देवीदास शेट्टे रा. वणी असे गंभीर जखमींची नावे आहेत. एम.एच.३४ के.४८६५ हे तवेरा वाहन नागपूरकडून वरोराकडे सोमवारी रात्री येत होते. तर ए.पी. २० डब्ल्यू.४३३८ हा ट्रक चंद्रपूरवरुन नागपूरकडे जात असताना खांबाडा गाव शिवारात ट्रकने तवेरा वाहनास समोरुन धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल केले. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. याप्रकरणी ट्रक चालक पी राजशेखर रा. येन्नुर आंध्र प्रदेश याच्यावर कलम २७९, ३३७ भादंवि गुन्हा नोंदवून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठारटिप्परला ओव्हरटेक मारण्याच्या नादात समोरुन दुचाकी वाहन आल्याने दोन्ही दुचाकी वाहन समोरासमोर धडकले. या अपघातात एक युवक ठार तर दोन गंभीररीत्या जखमी झाले. हा अपघात वरोरा-माढेळी मार्गावरील चरुर (खटी) गाव शिवारात सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला. समीर चामटकर(१८) रा. नंदोरी असे मृताचे नाव आहे. तर अतुल चामटकर व विलास झिले हे गंभीर जखमी झाले. बहिणीच्या स्वागत समारंभासाठी नंदोरी येथील समिर सुधाकर चामटकर व अतुल चामटकर हे दोघेही माढेळी मार्ग एम.एच.३४-७९५६ या दुचाकीने शेकापूर येथे जात असताना समोर असणाऱ्या टिप्परला ओलांडताना समोरुन एम.एच. ३२-९४०७ ची दुचाकी आली. दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या त्यात झालेल्या अपघातात समीर चामटकर याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.