शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाच जणांना कारावास

By admin | Updated: May 19, 2017 01:10 IST

स्थानिक रयतवारी कॉलरी येथे विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.

पत्नीचा छळ : हुंड्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : स्थानिक रयतवारी कॉलरी येथे विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. पैशासाठी विवाहितेला गंभीर जखमी करणाऱ्या पतीसह पाच आरोपींना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश नाईकवाडे यांनी पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. शंकरदयाल राजम येलकलवार यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनला १४ मार्च २०१२ रोजी तक्रार दिली की, त्यांची मुलगी सासुरवाडीला असताना पती क्रिष्णा उर्फ क्रिष्णास्वामी दुर्गया सल्लम (३०), श्रीनिवास दुर्गया सल्लम (३८), राधा श्रीनिवास सल्लम (३२), समुबाई दुर्गया सल्लम (५५) सर्व रा. रयतवारी कॉलरी यांनी तिला आपल्या आई-वडिलांकडून पैसे आणण्याची मागणी करीत होते. घटनेच्या दिवशीसुद्धा आरोपींनी संगनमत करून तिला माहेरून ५० हजार रुपये आणण्याची मागणी केली. ती मागणी पूर्ण न केल्याने आरोपींनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देवून मारहाण केली. तिच्या पतीने तिच्या पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. शंकरदयाल येलकलवार यांच्या या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.याप्रकरणी न्यायालयाने साक्षीदार तपासले.