शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करी प्रकरणी पाच जणांना अटक

By admin | Updated: November 17, 2016 01:49 IST

मंगळवारच्या रात्री गुप्त माहितीच्या आधारे तहसील कार्यालय व पोलीस पथकाच्या संयुक्त कारवाईत रेती तस्करी

ब्रह्मपुरी : मंगळवारच्या रात्री गुप्त माहितीच्या आधारे तहसील कार्यालय व पोलीस पथकाच्या संयुक्त कारवाईत रेती तस्करी प्रकरणी चार ट्रक चालक व एक ट्रक मालकास कलम ३८९, ३४ भादंवी अन्वये अटक करण्यात आली आहे.तालुक्यातील कोलारी (बेलगाव) येथील घाट लिलाव करण्यात आला असून जावेद इकबाल खॉन रा. भंडारा यांनी सदर घाट घेतला होता. मात्र या रेती घाटावरून विनाटीपीने रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याचा सर्रास प्रकार सुरू होता. गोपनिया माहितीच्या आधारे तहसिलदार विद्यासागर चव्हान, नायब तहसीलदार पुंडेकर व पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर, सहायक पोलीस निरीक्षक खंडाळे यांनी मंगळवारच्या रात्री घाटावर धाड टाकली असता, विनापरवानगीने रेतीचे भरलेले चार ट्रक जात होते. अवैध रेती चोरट्यांना याची चाहूल लागताच ट्रक सोडून ते पसार झाले. बुधवारला सकाळी ट्रक तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले. तेव्हा ट्रकचे ड्रायव्हर व एक ट्रक मालक तहसिल कार्यालयात आले. त्यानुसार ट्रक चालक संतलाल प्यारे मसराम, मारोती गजानन उईके, महमूद अब्दुल सतार व प्रकाश आत्माराम हुसेन रा. सर्व नागपूर यांच्यासहित ट्रक मालक अशोक पद्माकर स्वामी रा. नागपूर याला अटक केली. चारही ट्रक पोलीस ठाण्यात जप्त असृन या कारवाईत २५ लाखांचे ट्रक व रेती माल जप्त केली आहे. तसेच पोकलँड व घाट मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)