शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पहिल्यांदाच आयोजन : दिवाळीच्या सुट्यात शिक्षक, पालकांना मेजवानी

By admin | Updated: October 28, 2016 00:46 IST

महाराष्ट्र बालशिक्षण परिषद पुणेच्या वतीने राज्यस्तरीय बालशिक्षण परिषद आनंदवन येथे ३ ते ५ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे.

चंद्रपूर: महाराष्ट्र बालशिक्षण परिषद पुणेच्या वतीने राज्यस्तरीय बालशिक्षण परिषद आनंदवन येथे ३ ते ५ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘बालशिक्षण शास्त्र आणि व्यवहार’, असा विषय असणार आहे.समाजात अजूनही बालशिक्षणाबाबत परिपूर्ण माहिती नाही. सदर परिषदेच्या माध्यमातून शिक्षक व पालकांपयर्गंत बालशिक्षणाबाबत शास्त्रशुद्ध माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्र बालशिक्षण परिषद बालशिक्षणाच्या प्रसार प्रचारसाठी १९९४ पासून सातत्याने कार्यरत आहे. करिता राज्याच्या कानाकोपऱ्यात अशा प्रकारची अधिवेश्ने आयोजित केली जातात. विदर्भात पहिल्यांदाच या प्रकारचे अधिवेशन होत आहे. हा बहुमान चंद्रपूर जिल्ह्याला मिळाला आहे. परिषदेचे उद्घाटन विकास आमटे यांच्या हस्ते होणार असून राज्यातील बालशिक्षणतज्ज्ञ प्रा. रमेश पानसे, अलका बियानी, डॉ. दिनेश नेहते यांच्यासह विदर्भातील बालशिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन व शास्त्रीय दृष्टिकोन, नवोपक्रमाचा लाभ उपस्थितांना मिळणार आहे. यासह बालशिक्षणशास्त्र आणि व्यवहार या विषयाधारित संशोधनात्मक निबंध वाचन व समीक्षणही करण्यात येणार आहे. विदर्भात पहिल्यांदाच होत असलेल्या या बालशिण परिषदेचा लाभ दिर्भातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी बालवाडी शिक्षिका, पालक व बालशिक्षणाबाबत शास्त्रीय माहिती जाणण्यास उत्सूक सर्व घटकांनी घ्यावा व आपली नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र बालश्क्षिण परिषद, चंद्रपूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष हरीश ससनकर, कार्याध्यक्ष सावन चालखुरे, कोषाध्यक्ष निखिल तांबोळी, सचिव कल्पना डेव्हीड, उपाध्यक्ष सूचरीता काळे, सहसचिव स्मिता ठाकरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)