शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘द कॉन्शस’ नाट्यप्रयोगाला प्रथम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:56 IST

महानिर्मिती कंपनी अंतर्गत आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाट्यस्पर्धा चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर अंतर्गत प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडली.

ठळक मुद्देमहानिर्मिती नाट्य स्पर्धा : अभिनेते भारत गणेशपुरे यांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : महानिर्मिती कंपनी अंतर्गत आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाट्यस्पर्धा चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर अंतर्गत प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडली. या स्पर्धेत परळी केंद्राने सादर केलेल्या ‘द कॉन्शस’ नाट्यप्रयोगाला प्रथम पुरस्कार जाहीर झाला.यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून कार्यकारी संचालक (स. व सु) कैलास चिरूटकर, कार्यकारी संचालक (साघिक नियोजन व संवाद) सतिश चवरे, प्रभारी कार्यकारी संचालक (प्रकल्प) प्रदीप शिंगाडे, सिनेअभिनेता अमित पालकर, उपमुख्य अभियंता नवनाथ शिंदे, राजू घुगे, अनिल आष्टीकर, मधुकर परचाके, गिरीश कुमरवार, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे, अग्निशमन अधिकारी शशीकांत पापडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भालचंद्र गायकवाड तसेच परिक्षक जयदेव सोमनाथे, अशोक आष्टीकर, अ‍ॅड. चैताली बोरकुटे आदी उपस्थित होते.नाट्य स्पर्धेमध्ये चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, भुसावळ, पारस, परळी, नाशिक, मुख्य कार्यालय व पोफळी अशा नऊ नाट्यसंचाचा समावेश होता. उद्घाटनानंतर प्रथमत: चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे ‘रंग्या रंगीला रे’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या मार्गदर्शनामध्ये दररोज पाचही दिवस नाट्यप्रेमी कलावंत व प्रेक्षकांची भव्य संख्येत उपस्थिती होती.शुक्रवारी समारोपीय कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून सिने अभिनेता भारत गणेशपुरे, कार्यकारी संचालक (मास) विनोद बोंदरे, मुख्य अभियंता जयंत बोबडे, मुख्य अभियंता उमाकांत निखारे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुसळे, संचालन कल्याण अधिकारी आनंद वाघमारे यांनी केले.रंगकर्र्मींचा सत्कारसमारोपीय कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त रंगकर्मी कर्मचाºयांच्या नेपथ्य सहाय्यक दिगंबर इंगळे व नाट्यलेखक कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. नाट्य स्पर्धेमधील नऊ नाट्यसंचापैकी प्रथम क्रमांक ‘द कॉन्शस’ औ.वि. केंद्र परळी, द्वितीय क्रमांक ‘रक्तबिज’ नाशिक औ.वि. केंद्र तर तृतीय क्रमांक ‘अंगार’ खापरखेडा औ.वि. केंद्र यांना. त्याचप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नाट्य कलावंताना वैयक्तिक पारितोषिक देण्यात आले.