शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फायरवॉचरला बारमाही कामे द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:50 IST

जंगलाला लागलेली आग विझविण्याचे मुख्य काम फायरवॉचर करतो. मात्र त्या हंगामी स्वरुपात काम देण्यात येते. परिणामी त्यांना अनेक आर्थिक अडचणींना समोर जावे लागते. त्यामुळे फायरवॉचरला बारमाही काम देण्यात यावे, अशी मागणी फायरवॉचरच्या मेळाव्यात एकमुखाने करण्यात आली.

ठळक मुद्देएकमुखी मागणी : फायरवॉचरचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जंगलाला लागलेली आग विझविण्याचे मुख्य काम फायरवॉचर करतो. मात्र त्या हंगामी स्वरुपात काम देण्यात येते. परिणामी त्यांना अनेक आर्थिक अडचणींना समोर जावे लागते. त्यामुळे फायरवॉचरला बारमाही काम देण्यात यावे, अशी मागणी फायरवॉचरच्या मेळाव्यात एकमुखाने करण्यात आली.फायरवॉचरचा मेळावा आनंद भवन येथे बंडू उईके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. मेळाव्याला प्रमुख म्हणून गजेंद्र झॉ राजनांदगाव तसेच प्रा. दहीवडे उपस्थित होते.यावेळी विठ्ठल मडावी म्हणाले, फायरवॉचरला आग विझविण्याव्यतिरिक्त रस्ते बनविण्याचे काम करून घेतल्या जाते. परंतु जादा कामाची जादा वेतन दिल्या जात नाही. तर प्रा. दहीवडे म्हणाले, कायम कामगार जो काम करतो तेच काम रोजंदारी कामगार करतात. त्याला कायम कामगारांची मजुरी दिली पाहीजे असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. संचालन व आभार सरदार चुनारकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी कालीदास मंगाम, भोजराज अलाम, माणिक मडावी, गोडघाटे, अलाम यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :forest departmentवनविभाग