शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

घोडपेठ येथे दोन घरांना आग

By admin | Updated: April 7, 2017 00:50 IST

गावाजवळच्या मोकळ्या जागेतील कचरा व झुडुपांना अचानक आग लागली. ही आग पसरत जावून गावाजवळील घरांपर्यंत पोहोचली.

अनर्थ टळला : मोकळ्या जागेतील आग पोहोचली घरातघोडपेठ : गावाजवळच्या मोकळ्या जागेतील कचरा व झुडुपांना अचानक आग लागली. ही आग पसरत जावून गावाजवळील घरांपर्यंत पोहोचली. यात दोन घरांनीही पेट घेतला. मात्र जिवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यात मोठे नुकसान झाले.गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गावालगत असलेल्या मोकळ्या जागेत आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. यावेळी नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेचे गांभीर्य पाहता भद्रावती नगरपालिका व चंद्रपूर महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. तोपर्यंत गावातील नागरिकांनी बरीचशी आग आटोक्यात आणली होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य यशवंत वाघ, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच भद्रावतीचे ठाणेदार विलास निकम आपल्या ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित झाले होते. आगीचे वृत्त कळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर दुपारी २ वाजताच्या दरम्यान आग पुर्णपणे आटोक्यात आली.गावातील किसन झालवडे व गोपाळा घोटकर यांच्या घरांना आग लागल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र गावालगतच्या मोकळ्या जागेतील एका प्लॉटधारकाने मोकळ्या प्लॉटवर साफसफाई करण्यासाठी आग लावली. मात्र आगीने मोठे रूप धारण केल्यानंतर त्या व्यक्तीने पळ काढल्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)