शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

चंद्रपुरात इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग

By admin | Updated: June 11, 2015 01:28 IST

बाबुपेठ परिसरातील राज इंटर प्रायजेस या इलेक्ट्रॉनिक दुकानाला अचानक लागलेल्या भीषण आगीत जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले.

२५ लाखांचे नुकसान : तीन तासांनंतर आग आटोक्यातबाबुपेठ (चंद्रपूर) : बाबुपेठ परिसरातील राज इंटर प्रायजेस या इलेक्ट्रॉनिक दुकानाला अचानक लागलेल्या भीषण आगीत जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. आग विझवण्यासाठी अग्नीशमक दलाच्या तीन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियत्रंन मिळवता आले. मात्र तोवर दुकानातील सर्व इलेक्ट्रानीक साहित्य जळुन खाक झाल्याने जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले आहे.अब्दुल हमीद चौकात मागील अनेक वर्षापासून राज इंटरप्रायजेज हे इलेक्ट्रानीकचे दुकान आहे. याच दुकानाच्या इमारतीत आरके इलेक्ट्रॉनिकचेही दुकान आहे. संतोष कांबळे, रवी कांबळे आणि राजेश कांबळे हे तीन भाऊ मिळून हा व्यवसाय चालवतात. दरम्यान बुधवारी सकाळी गस्तीवर असलेल्या शहर ठाण्यातील पोलीस पार्टीला इलेकट्रॉनिक दुकानातून धूर निघत असल्याचे दिसले. पाहता पाहता या आगीने भीषण स्वरुप धारण केले. या घटनेची माहिती अग्नीशामक दलाला देण्यात आली. लगेच फायर ब्रिगेडचे तीन वाहन आणि ताफा घटनास्थळी दाखल झाले. आग इतकी भीषण होती की या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल तीन तासाचा कालावधी लागला. त्यामुळे दुकानातील इलेट्रीक सामान तसेच टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रिज, फॉन मिक्सर, कुलर इत्यादी वस्तू जळुन खाक झाल्या आहे. अगीचे कारण अद्यापही कळू शकले नाही. आग शॉट सक्रीटमुळे लागल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत २५ लाखाहून अधिक नुकसान झाले असल्याची माहिती असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी होती. (वार्ताहर)