शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आगीत बिछायत केंद्रातील साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:37 IST

सिंदेवाही नगरातील इलेक्ट्रीक दुकानचे मालक प्रतिष्ठीत व्यापारी योगेश बाबुराव तालेवार यांच्या राहते घरी असलेल्या गोडावूनमध्ये शार्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली.

ठळक मुद्देशॉर्ट सर्कीट : ३२ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : सिंदेवाही नगरातील इलेक्ट्रीक दुकानचे मालक प्रतिष्ठीत व्यापारी योगेश बाबुराव तालेवार यांच्या राहते घरी असलेल्या गोडावूनमध्ये शार्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली. या आगीत त्यांचे एकूण ३२ लाख ६० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे पोलीस पंचनाम्यानुसार सांगण्यात येत आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.योगेश तालेवार यांचे चंद्रपूर रोडवर दसरा चौकात इलेक्ट्रीक व डेकोरेशन आणि बिछायत केंद्र असून ते तेथेच वरच्या माळ्यावर आपल्या कुटुंबीयासह राहतात. खालच्या भागात त्यांचे गोडावून असून तेथे त्यांचे इलेक्ट्रिकचे सामान, बिछायत केंद्र, गाद्या, खुर्ची तसेच इतर सामान होते. पहाटेच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या नागरिकांना त्यांच्या गोडावूनमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी तालेवार यांना याची माहिती दिली. तेव्हा गोडावूनला आग लागल्याचे लक्षात आले. तालेवार कुटुंबीय व नागरिकांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गोडाऊनमधील बरेच साहित्य जळून खाक झाले होते.