शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आगीत ४०० बंड्या तणस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 00:54 IST

शॉर्ट सर्कीटने अचानक लागलेल्या आगीत तब्बल २१ शेतकऱ्यांची ४०० बड्या तणस, व २५ ते ३० बंड्या जळाऊ लाकडे जळून खाक झाले.

२१ शेतकऱ्यांचे नुकसान : व्याहाड बुज. येथील घटनासावली : शॉर्ट सर्कीटने अचानक लागलेल्या आगीत तब्बल २१ शेतकऱ्यांची ४०० बड्या तणस, व २५ ते ३० बंड्या जळाऊ लाकडे जळून खाक झाले. ही घटना तालुक्यातील व्याहाड बुज. येथील शेतशिवारात रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.व्याहाड बुज. येथील डोंगरी परिसरात नवभारत शाळेच्या मागील भागात दिवाकर भुरसे यांच्या मालकीची राईस मिल असून, त्यालगतच मोकळ्या जागेवर शेतकऱ्यांनी कुंपन करून गुरांचा चारा (तणस) ठेवला होता. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीटमुळे या परिसरात आग लागली. २० ते २५ शेतकऱ्यांचे तणसीचे ढीग या भागात असल्याने एका ढिगाला आग लागताच पाहता-पाहता आगीने संपूर्ण परिसर वेढला गेला. आणि तब्बल ४०० बंड्या तणस जळून खाक झाली. आगीची घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मूल आणि ब्रह्मपुरी येथून अग्नीशामक गाड्या बोलाविण्यात आल्या. पाच ते सहा तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्नीशामक दलाला यश आले. मात्र तोपर्यंत तणस, जळाऊ लाकडे जळून खाक झाले. या घटनेत नंदाजी भोयर, प्रभाकर भोयर, गोपाळा भोयर, नेमाजी पुण्यप्रेड्डीवार, राकेश पिंपळशेट्टीवार, नामदेव पेंदोरकर, सुरेश कागदलवार, जयंत संगीडवार, मुकरू निकुरे, पत्रू निकुरे, देवाजी राऊत, मुकरू शेंडे, गुरूदास पेंदोरकर, गंगाधर पेंदोरकर, डंबाजी कांबळे, दादाजी गेडाम, हरिदास चौधरी, आबाजी कांबळे, वनिता कांबळे, मारोती गेडाम, शिवाजी रूद्रपवार, टेमसू पोहनकर आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच सावलीचे तहसीलदार डी.एस. भोयर, नायब तहसीलदार दिगलवार, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)