शहरं
Join us  
Trending Stories
1
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
3
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
4
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
5
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
6
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
7
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
8
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
9
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
10
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
11
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
12
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
13
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
14
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
15
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
16
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
17
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
18
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
19
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
20
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...

वरोरा क्षेत्रात महिलांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

यावेळी मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह वरोरा विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त अधिकारीही उपस्थित होते. खापरी- टाकळी येथील महिलांनी गावात रस्ते, नाल्या, पाणी आदी समस्या असल्याचे सांगितले. काही गावातील महिलांनी रोजगाराच्या समस्या असल्याचे सांगून गावातील बेरोजगार असलेल्या तरुणांच्या हाताला काम देण्याची मागणीही यावेळी केली.

ठळक मुद्देरमेश राजूरकरांनी दिला विश्वास : सर्व समस्या तत्काळ सोडवू

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा विधानसभा क्षेत्रातील चिकणी, डोंगरगाव, एकोना, चरुरखटी, खापरी-टाकळी, नांद्रा आदी गावांमध्ये वरोरा विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश राजूरकर यांनी भेट देत समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिलांनी गावातील समस्यांचा पाढाच वाचला.रस्ते, नाल्या, पाणी, आरोग्य एवढेच नाही, तर रोजगाराच्या समस्याही मोठ्या प्रमाणात असल्याचे राजुरकर यांना सांगितले. या सर्व गावातील समस्या ऐकून घेत त्या कोणत्याही परिस्थिीत सोडविण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी या महिलांना दिला. आपण राजकारणी नाही. मात्र समाजातील समस्यांची जाण असल्यामुळे तळागाळातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह वरोरा विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त अधिकारीही उपस्थित होते.खापरी- टाकळी येथील महिलांनी गावात रस्ते, नाल्या, पाणी आदी समस्या असल्याचे सांगितले. काही गावातील महिलांनी रोजगाराच्या समस्या असल्याचे सांगून गावातील बेरोजगार असलेल्या तरुणांच्या हाताला काम देण्याची मागणीही यावेळी केली. दरम्यान, वरोरा शहरातील विविध भागात मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मनसेचे उमेदवार रमेश राजूरकर यांच्या अर्धांगिनी माया राजूरकर यांनी विविध प्रभागात मिरवणुकीच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला. महिलांकडून विशेष प्रतिसाद मिळाला. अनेक मतदारांनी शहरातील समस्यासंदर्भात अवगत करून दिले. मालवीय वार्ड, बोर्डा, कर्मवीर वार्डसह शहरातील बहुतांश वार्डासह विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीही घेतल्या. भद्रावती शहरातील विविध संस्था, पदाधिकाऱ्यांची मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट घेत संपर्क साधला.

टॅग्स :warora-acवरोरा