शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

अखेर ‘त्या’ कामगारांना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:05 IST

सिएसटीपीएसमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळत नव्हते.

ठळक मुद्देप्रहार संघटनेकडून पाठपुरावा : १३ कामगार कुटुंबीयांमध्ये आनंद

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सिएसटीपीएसमध्ये काम करणाºया कंत्राटी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळत नव्हते. विदर्भ प्रहार कामगार संघटनेने पाठपुरावा केल्याने या कामगारांना न्याय मिळाला आहे. वेतनातील फरकाची रक्कम कामगारांना मिळणार आहे. त्यामुळे १३ कामगार कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.सीएसटीपीएस येथील अभि. इंजिनिअरिंगच्या कामगारांना विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र शासन निर्धारित किमान वेतन दराने वेतन मिळवून देण्यात यश मिळाले आहे. १३ कामगार सात ते आठ वर्षांपासून अभि. इंजिनिअरिंगमध्ये कार्यरत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी किमान वेतनाची मागणी केल्यामुळे आस्थापनेने त्यांना कामावरुन बंद केले. त्यामुळे सर्व कामगारांनी न्याय मिळविण्यासाठी विदर्भ प्रहार कामगार संघटनेकडे धाव घेतली.जवळपास वर्षभर चालू असलेल्या कागदेशीर कारवाईमुळे बुधवारी सहायक कामगार आयुक्त आर. गुल्हाणे (प्रभारी) यांच्या मध्यस्थीने अभि.इंजिनिअरिंगमधील कमी केलेल्या कामगारांना किमान वेतन दराने वेतन मिळवून देणे शक्य झाले.कामगारांना किमान वेतन दराप्रमाणे वेतन आणि अनेक आर्थिक लाभ मिळाल्यानेकामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती अ‍ॅड. हर्षल चिपळूणकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.