शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इनरव्हील क्लबतर्फे शिक्षकांचा सत्कार

By admin | Updated: September 26, 2016 01:15 IST

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस व शिक्षक दिवस यानमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात इनरव्हील

चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस व शिक्षक दिवस यानमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात इनरव्हील क्लब आॅफ चांदा फोर्टतर्फे विशेष गुणवत्ता प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम जि.प. उच्च प्रायमरी शाळा दाताळा येथे झाला.योग्य शिक्षकांची निवड करण्यासाठी क्लबच्या अध्यक्षा मिनाक्षी अंजीकर व सचिव अर्चना राऊतमारे यांनी सहा शाळांचे सर्वेक्षण केले. प्रत्येक शाळातून १० विद्यार्थी निवडण्यात येऊन त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात आले. यावेळी संध्या मोडक, गजानन मरापे, स्वाती बेत्तावार, समिता घाटे, रेखा वंजारी, विवेक इत्तडवार या सहा शिक्षकांची निवड करण्यात येऊन त्यांना राष्ट्रीय निर्माण पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. पुरस्कार वितरण इनरव्हीलच्या डिस्ट्रिक्ट ईएसओ वर्षा कोतपल्लीवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच क्लबतर्फे ४७ शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तीन प्रशिक्षकांना स्मृतीचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रकल्प निर्देशक अर्चना राऊतमारे, मिनाक्षी अंजीकर व जया मुनगंटीवार होत्या. त्याचप्रमाणे इनरव्हील क्लबतर्फे कवठी येथील वरभे हायस्कूलमध्ये ‘हॅपी थॉट्स’चा कार्यक्रम घेण्यात आला. वक्ते गोपाल राजपुरोहित यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास वर्षा कोतपल्लीवार, वृंदा मामीडवार, क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)