शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

By admin | Updated: January 11, 2017 00:44 IST

महिलांनी सावत्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांच्या विचारांनी कार्य केल्यास महिलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही, ...

चंद्रपूर: महिलांनी सावत्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांच्या विचारांनी कार्य केल्यास महिलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही, असे प्रतिपादन दलितमित्र डी. के. आरीकर यांनी केले. सत्यशोधक समाजाच्या वतीने स्थानिक छत्रपती शाहू महाराज सभागृह येथे आयोजित कर्तुत्ववान महिलांचा सत्कार घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष हिराचंद बोरकुटे होते. प्रा. डॉ. प्रभा वासाडे, ज्योती शहारे, किशोर पोतनवार, शंकरराव सागोरे, प्रा. एस. टी. चिकटे, खुशाल तेलंग, दिवाकर पेंदाम, शाहिदा शेख, प्रा. माधव गुरनुले, शीतल इटनकर, प्रदीप अडकिणे, संक्षिप्ता शिंदे, सुधाकर मोकदम, प्रवीण मोरे, दिनेश एकवनकर, गोपी मित्रा, सुभाष थोरात, महेंद्र शेरकी यांची उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सावित्रीबाई फुले समाजसेविका पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यात सरिता मालू, आशा बरडे, प्रियंका वरघने, नेहा मानकर, ज्योती खंडेलवाल, रेणू खंडेलवाल यांच्यासह ५० महिलांचा सावित्रीबाई फुले समाजसेविका पुरस्काराने गौरव करण्यात आला. संचालन अरुण धानोरकर यांनी तर आभार प्रा.एस. टी. चिकटे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)