शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी परधान जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By admin | Updated: September 3, 2015 00:42 IST

आदिवासी परधान जमातीच्या इयत्ता १० वी व १२ वीमध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा राजस्थानी भवन ब्रह्मपुरी येथे पार पडला. ...

ब्रह्मपुरी : आदिवासी परधान जमातीच्या इयत्ता १० वी व १२ वीमध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा राजस्थानी भवन ब्रह्मपुरी येथे पार पडला. आदिवासी परधान जमात पुरुष व महिला बचत गट ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान कन्नाके होते. प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक कुसुम अलाम, विलास कोडापे, डॉ. देव कन्नाके, एकनाथ कन्नाके, अशोक मेश्राम, भगवान आत्राम, श्यामराव गेडाम, दिलीप कोडापे, अंबादास गेडाम, वंदना मडावी, विजया गेडाम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. देवीदास वेटे यांनी आदिवासी परधान जमात पुरुष व महिला बचत गटाचा गौरवास्पद उपक्रम असून जिल्ह्यात पहिल्यांदाच परधान जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा घेण्यात आला. माघारलेल्या जमातीच्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवून प्रोत्साहन देण्यासाठी व आत्मविश्वास वाढविण्यासाठी सत्कार समारंभाची अत्यंत गरज असून ठिकठिकाणी असे सत्कार सोहळे घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता १० वी व १२ वीत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, डिक्शनरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुधाकर मरस्कोल्हे तर संचालन संजय कुमरे यांनी केले. आभार धनराज सुरपाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रकाश सुरपाम, युवराज मेश्राम, दामोधर मडावी, वसंता मडावी, नीळकंठ कोवे, मारेती मडावी, दिलीप मडावी, मंगेश कन्नाके, युवराज सिडाम, आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)