जीवघेणा खड्डा... घुग्घूस-मुंगोली-सिंदोला या मार्गावर मोठ्या प्रमाणावर ट्रकद्वारे कोळशाची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी असे खड्डे पडले आहेत. परिणामी अपघाताची शक्यता वाढली आहे.
By admin | Updated: December 27, 2015 01:27 IST