शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

हळद उत्पादक शेतकरी पंचायत समितीवर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:31 IST

तालुक्यातील हळद उत्पादकांना जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण सुधारित हळद लागवड कार्यक्रम अंतर्गत प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले जाते.

ठळक मुद्देबीडीओंना घेराव : काजळसर येथील बोगस लाभार्थ्यांना अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील हळद उत्पादकांना जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण सुधारित हळद लागवड कार्यक्रम अंतर्गत प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले जाते. २०१५-२०१६ या वर्षात चिमूर पंचायत समितीतर्फे ८० शेतकरी लाभार्थ्यांना अनुदान मंजूर झाले. मात्र काजळसर येथील एकाच कुटूंबातील २५ लाभार्थ्यांना दिल्याने इतर हळद उत्पादक शेतकºयांत रोष पसरला आहे. याविरोधात शेतकºयांनी उपसभापती शांताराम सेलवटकर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी पंचायत समितीवर धडक देऊन बीडीओ डोंगरे यांना घेराव घातला.जल्हा वार्षिक योजना नाविन्य पूर्ण बाब अंतर्गत सुधारीत पद्धतीने हळद लागवड करण्यासाठी २०१५- २०१६ या वर्षात ८० शेतकºयांना प्रति व्यक्ती २१ हजार ७०० रुपये मंजूर अनुदान देण्यात आले. मात्र मंजूर यादीत २५ लाभार्थी एकाच काजळसर गावातील एकाच जातीतील असल्याने घोळ झाला आहे. यातील लाभार्थी रामदीन बोरकर यांचा दोन महिन्यापूर्वी तर व नकटू बाळबुधे यांचा सात वर्षाअगोदर मृत्यू झाला. तरीही दोघांच्याही नावाने अनुदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी बीडीओंना घेराव घालून जाब विचारला.यावेळी उपसभापती शांताराम सेलवट, लालाजी मेश्राम, देवांगना मेश्राम, कौशल्या बन्सोड, सुलोचना मेश्राम, सुमित्रा रामटेके, शंकर हटवादे, दयाराम कावळे, नितेश निकोडे, मारोती सामुसाकडे, उद्धव निकोडे, रमेश बन्सोड, रवी मेश्राम, रतीराम पाटील साधू नागपुरे आदी शेतकरी उपस्थित होते.