शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:41 IST

माणसाला जगण्याकरिता लागणाऱ्या गरजांपैकी एक वस्तू भाजीपाला. शेतकऱ्यांनी रसायनयुक्त खताचा वापर न करता सेंद्रिय शेतीकडे वळावे, रसायनयुक्त खतामुळे होणारे दुष्पपरिणाम आणि त्यातून होणारे आजार मानवाच्या जीवावर बेतले आहे. कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसंजय धोटे : पांढरवाणी येथे सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : माणसाला जगण्याकरिता लागणाऱ्या गरजांपैकी एक वस्तू भाजीपाला. शेतकऱ्यांनी रसायनयुक्त खताचा वापर न करता सेंद्रिय शेतीकडे वळावे, रसायनयुक्त खतामुळे होणारे दुष्पपरिणाम आणि त्यातून होणारे आजार मानवाच्या जीवावर बेतले आहे. कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी सेंद्रिय शेतीकडे जास्त भर द्यायचे. पण आज याकडे दुर्लक्ष होत आहे. आज शेतकरी सर्वत्र रसायनयुक्त खते व औषधांचा वापर करीत असल्यामुळे याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत आहे. म्हणूनच शेतकºयांनी सेंद्रिय शेतीकडे ध्यान केंद्रित करून सेंद्रिय शेती करावी, असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले.जिवती तालुक्यातील पांढरवाणी येथे आयोजित सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर व ग्रामस्वराज अभिमान यात्रेच्या समारंभाप्रसंगी ते बोलत होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य सेंद्रिय शेती गट, राणी दुर्गावती महिला मंडळ व समस्त गावकºयांच्या वतीने करण्यात आले होते.ग्रामस्वराज अभिमान यात्रेचे आयोजन ११ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८ यादरम्यान करण्यात आले होते. राज्य व केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यत पोहचवण्याकरिता हे अभियान राबविण्यात आले. महिला बचतगटाच्या माध्यमातून सरकारच्या योजनेचा लाभ कसा मिळेल. तसेच महिलांना चुलीपासून मुक्ती मिळण्याकरिता उज्ज्वला गॅस योजनेची माहिती प्रत्येक महिलांपर्यंत पोहचविणे, अदिवासी महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, यासाठी सदर अभियान राबविण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सरकारच्या विविध योजनेची माहिती दिली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सभापती सुनील मडावी, भाजपा तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, भाजपा तालुका महामंत्री सुरेश केंद्रे, नानाजी बिरादार, कर्णू दुर्गे, अनिता दुर्वे, भाजयुमो तालुका महामंत्री रवी बुरडकर, जागुराम दुर्गे, बालाजी भुते, श्यामराव गेडाम, गोपीनाथ चव्हाण, लक्ष्मण बिरादार, अंकुश येमले, संभा पेंदोर, माणिक पेंदोर, भीमराव जुमनाके,सोयाबाई बिरादरी यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी गावातील महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.