शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी सावधान राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : पुढील हंगामाकरिता बाजारामध्ये कापूस पिकाचे बोगस व अनधिकृत बियाणे आले आहे. आरआरबीटी, एचडीबीटी या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वरोरा : पुढील हंगामाकरिता बाजारामध्ये कापूस पिकाचे बोगस व अनधिकृत बियाणे आले आहे. आरआरबीटी, एचडीबीटी या नावाने अनोळखी व्यक्तीकडून शेतकऱ्यांना बियाण्याची विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अनधिकृत विक्रेत्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

हे बोगस बियाणे जमीन पर्यावरण व आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. बेकायदेशीररित्या विक्री होणाऱ्या बियाण्याच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे वाण तंत्रज्ञान किंवा शिफारस याची माहिती नसते. या बियाण्यांवर तणनाशकाची फवारणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे कॅन्सर, मुत्रपिंडाचे आजार मनुष्याला होतात. पर्यायाने शेतीचे व पर्यावरणाचे नुकसान होऊन मानवी आरोग्यालाही हानी पोहोचते. बोगस बियाण्याचे पक्के बिल दिले जात नसल्यामुळे फसवणूक झाल्यास कोणतीही भरपाई मिळत नाही. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना परवानाधारक अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करून त्याचे पक्के बिल घ्यावे. यासंदर्भात काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश व पंचायत समिती कृषी अधिकारी जे. एस. धात्रक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.